DHURALA - MALE CHARACTER POSTERS | मातब्बर राजकारण्यांचा धुरळा | Ankush Chaudhari, Amey Wagh

2019-12-12 29

समीर विद्वंस दिग्दर्शित धुरळा या झी स्टुडिओजच्या आगामी सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमातील कलाकारांच्या भूमिका रिव्हील करण्यात आल्या. जाणून घेऊया या सिनेमातील अभिनेत्यांच्या भूमिकांविषयी. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Mahesh Mote #dhurala #zeestudios